-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नवग्रहातील न्यायदेवता शनी अडीच वर्षातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी मीन राशीत विराजमान असून १३ जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून तो २८ नोव्हेंबरपर्यंत याच अवस्थेत असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शनीच्या या अवस्थेचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीच्या वक्री चालीचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या वक्री चालीचा मकर राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींवरही शनीच्या वक्री चालीचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
दोन दिवसानंतर पैसाच पैसा! कर्मफळदाता शनी होणार वक्री, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ
Saturn Retrograde Effects: सध्या शनी मीन राशीत विराजमान असून १३ जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून तो २८ नोव्हेंबरपर्यंत याच अवस्थेत असेल.
Web Title: Shani vakri 25 these three zodic get money sap