-
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
तिने हटके असा रंगीबेरंगी लेहेंगा परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर व फिट दिसत आहे.
-
तिची “उप्पु कप्पुरम्बु” (Uppu Kappurambu) ही नवी सिरीज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे.
-
याच वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे.
-
दरम्यान कीर्तीने काही वर्षांआधी तिच्या एका सिनेमासाठी तब्बल २० किलो वजन कमी केले होते.
-
आज कीर्ती एवढी सुंदर व फिट दिसते त्यामागे तिचं स्ट्रीक्ट डे प्लॅंनिंग आहे.
-
कीर्ती जीम वर्कआऊट न चूकता करते, यासर्व काळात तिने वेट लिफ्टिंगला कधीही सोडले नाही. तसेच ती सातत्याने सायकलींगही करते. याशिवाय तिने योगाचीही मदत घेतली. हर्बल टीही तिच्या डाएट प्लानमध्ये आहे.
-
काय खाते?
कीर्ती ब्रेकफास्टमध्ये अंडी, ओट्स, फळे, दही खाते. दुपारच्या जेवणात ती भाज्या, कडधान्ये, आणि प्रथिने (प्रोटीन) असलेले पदार्थ जसे की चिकन किंवा मासे हे खाते. रात्रीच्या जेवणात ती हलके जेवण, ज्यात भाज्या आणि थोडे प्रथिने असतील. (सर्व फोटो साभार- कीर्ती सुरेश इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : प्रचंड देखणी, लाखो फॉलोअर्स; आंद्रे रसेलची पत्नी इतकी लोकप्रिय का आहे?
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने ‘असे’ घटवले होते तब्बल २० किलो वजन…
या अभिनेत्रीने काही वर्षांआधी तिच्या एका सिनेमासाठी तब्बल २० किलो वजन कमी केले होते.
Web Title: South actress keerthy suresh transformation diet workout routine details 20 kg weight loss spl