• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. rahu ketu gochar 2025 these three zodic get happy sap

आजपासून राहू-केतूचे नक्षत्र परिवर्तन मालामाल करणार, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

Rahu-Ketu Nakshatra Pada Gochar: पंचांगानुसार, २० जुलै रोजी केतु पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या चतुर्थ स्थानात आणि राहू पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानातच गोचर करेल.

July 20, 2025 22:02 IST
Follow Us
  • Rahu-Ketu Gochar 2025
    1/9

    ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9


    पंचांगानुसार, २० जुलै रोजी केतु पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या चतुर्थ स्थानात आणि राहू पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानातच गोचर करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9


    राहू-केतूच्या नक्षत्रातील बदल दुपारी २ वाजून १० मिनिटांनी झाला असून हा बदल काही राशीच्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करातील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9


    कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    राहू-केतूचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    राहू-केतूचे नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Sign

Web Title: Rahu ketu gochar 25 these three zodic get happy sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.