-
अभिनेत्री आयशा म्हणाली की, तिला थंड पाण्यात बसायची सवय आहे आणि ती आठवड्यातून तीनदा ७ ते ११ मिनिटं कोल्ड प्लंज करते.
-
शरीर हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी अल्कलाइन पाणी प्यायला पाहिजे. हे पाणी पोटातील आम्लता कमी करतं आणि ॲसिडिटी व पोटाच्या अल्सरपासून बचाव करतं, असं नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर अजय अग्रवाल म्हणाले.
-
लिसा हेडन म्हणते की, त्वचा ताजी आणि स्वच्छ राहण्यासाठी लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज करणे खूप महत्त्वाचे आहे.
-
हेडन म्हणते की, कोलेजनमुळे तिच्या त्वचेला नैसर्गिक पोषण आणि चमक मिळते.
