• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bananas weight gain or loss benefits nutrition facts explained health tips svk

केळीमुळे वजन वाढतं की कमी होतं? जाणून घ्या नेमकं काय खरं!

केळी हे नैसर्गिक साखरेचं आणि त्वरित ऊर्जेचं उत्कृष्ट स्रोत

August 1, 2025 17:55 IST
Follow Us
  • Do Bananas Make You Gain or Lose Weight
    1/9

    केळीबद्दल गैरसमज
    अनेक लोकांना वाटतं की केळी खाल्ल्यामुळे वजन वाढतं. कारण ती गोड लागते आणि कार्बोहायड्रेट्सने भरलेली असते. मात्र, हे पूर्णपणे खरं नाही. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 2/9

    केळी म्हणजे नैसर्गिक ऊर्जा स्रोत
    केळीमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोस) असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा देते. व्यायामानंतर किंवा सकाळी ती खाल्ली, तर ती आरोग्यास चांगली ठरते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 3/9

    फायबर्सचा उत्तम स्रोत
    केळीत फायबर्स भरपूर असतात, त्यामुळे पचन सुधारतं, पोट भरलेलं वाटतं आणि ओवरईटिंगला आळा बसतो. हे वजन कमी करण्यात मदत करतं. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 4/9

    कमी फॅट, भरपूर पोषणमूल्यं
    केळीत चरबी जवळपास नसतेच. त्यात व्हिटॅमिन B6, C, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी पोषकतत्त्वं भरपूर असतात. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 5/9

    मध्यम प्रमाणात खाणं फायदेशीर
    कोणताही अन्नपदार्थ जास्त खाल्ल्यास तो शरीरावर विपरीत परिणाम करतो. केळीदेखील मध्यम प्रमाणात खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहतं. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 6/9

    वजन घटवण्यासाठी उपयोगी
    योग्य वेळ आणि प्रमाणात केळी खाल्ल्यास ती वजन कमी करण्यास मदत करू शकते. विशेषतः वर्कआउटनंतर केळी खाल्ल्याने स्नायूंची झीज भरून निघते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 7/9

    लो कॅलरी फळ
    एक मध्यम आकाराचं केळं साधारणतः १०० कॅलरीचं असतं. हे फार जास्त नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही अ‍ॅक्टिव्ह असता. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 8/9

    फायबर्समुळे मेटाबॉलिझम वाढतो
    केळीत असलेले फायबर्स पचनक्रिया सुरळीत ठेवतात आणि मेटाबॉलिझमला चालना देतात, त्यामुळे चरबी साठण्याऐवजी ती जळते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 9/9

    केळी वजन वाढवतं असा गैरसमज खोटा आहे. योग्य वेळ, प्रमाण आणि आहाराच्या संदर्भात केळी एक आरोग्यदायी फळ ठरू शकतं. (फोटो सौजन्य : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Bananas weight gain or loss benefits nutrition facts explained health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.