-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्रबदल करतात आणि त्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्याचा परिणाम अनेक राशींच्या लोकांवर दिसून येतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
७ जून रोजी मंगळ आणि केतूची युती निर्माण झाली होती ज्याचा अशुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळाला होता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
परंतु आता २८ जुलै रोजी ही युती समाप्त झाली असून त्यानंतरचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप फायद्याचा ठरेल. या काळात तुमची अनेक स्वप्ने पूर्ण होतील. कर्ज कमी होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही अनेक सकारात्मक फायदे होतील. मंगळ-केतूचा अशुभ संयोग तुमच्या राशीच्या लग्न भावावर होता. आता तो संपणार असून त्याच्या शुभ प्रभावाने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीदेखील हा काळ अत्यंत लाभकारी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ अत्यंत लाभदायी सिद्द होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आता नुसती चांदी! मंगळ-केतूची अशुभ युती संपताच ‘या’ तीन राशी भरपूर पैसा कमावणार
Mangal-Ketu Yuti 2025: २८ जुलै रोजी ही युती समाप्त झाली असून त्यानंतरचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.
Web Title: Mangal ketu yuti 25 these four zodic get increase bank balance sap