-
ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात शुक्र आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीमध्ये प्रवेश करणार असून यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगही निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दोन्ही राजयोगाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मालव्य आणि बुधादित्य राजयोग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात आयुष्यात काही सकारात्मक बदल होतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मालव्य आणि बुधादित्य राजयोग मकर राशीसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात अनेक समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
बुधादित्य आणि मालव्य राजयोग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा, पदोपदी मिळणार यश
Budhaditya and Malavya Yog: बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगही निर्माण होईल. या दोन्ही राजयोगाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
Web Title: Budhaditya and malavya rajyog get wealthy and happy life sap