-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी बुध मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून याच दिवशी बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाच्या या परिवर्तनाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
बुध देणार भरपूर यश, धन-संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख, ‘या’ तीन राशीच्या लोकांची होणार चांदी
Budh Nakshatra and rashi Parivartan: ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी बुध मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून याच दिवशी बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Web Title: Budh rashi and nakshatra gochar vrushabh singh and makar zodic sign get happiness sap