-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी शनीने उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहे. शनीचे हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरेल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आरोग्य चांगले राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना शनीच्या उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनीदेव ‘या’ दोन राशींना देणार आनंदी आनंद, नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव बक्कळ पैसा
Shanidev Nakshatra Gochar: पंचांगानुसार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी शनीने उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहे. शनीचे हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल.
Web Title: Shani gochar 25 two zodic get wealthy life sap