-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचागानुसार, १७ ऑगस्ट रोजी सूर्याने मघा नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून या नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. सूर्य ३० ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात विराजमान असेल. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मघा नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
येणारे ८ दिवस सूर्यदेव देणार पैसाच पैसा! नक्षत्र परिवर्तनाच्या शुभ प्रभावाने ‘या’ तीन राशींना पद-प्रतिष्ठा प्राप्त होणार
Surya Nakshatra Gochar 2025: पंचागानुसार, १७ ऑगस्ट रोजी सूर्याने मघा नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून या नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. सूर्य ३० ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात विराजमान असेल.
Web Title: Surya nakshatra gochar 25 kark vruschik and singh zodic get wealthy and healthy life sap