• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. hormonal imbalance in women these signs can affect health if ignored tips svk

महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची ‘ही’ चिन्हं; दुर्लक्षामुळे आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका

अनियमित पाळी, अचानक वजनात बदल, थकवा, त्वचा-केसांचे प्रश्न, मूड स्विंग्स, झोपेच्या अडचणी, पचनाच्या समस्या व कमी झालेली कामेच्छा ही सर्व हार्मोनल असंतुलनाची चिन्हे असू शकतात.

August 30, 2025 17:13 IST
Follow Us
  • hormonal imbalance in women
    1/8

    अनियमित पाळी पाळी न येणे किंवा उशिरा येणे, तसेच पाळीत खूप जास्त अथवा खूप कमी रक्तस्राव जाणे यामागे PCOS, थायरॉईड समस्या किंवा इस्ट्रोजनच्या असंतुलनाचा संदर्भ असू शकतो

  • 2/8

    थायरॉईड किंवा कॉर्टिसॉल पातळीच्या असंतुलनामुळे आकस्मिक वजनवाढ, वजन कमी करणे कठीण हे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतात.

  • 3/8

    सतत्याने थकव्याची भावना पुरेशा विश्रांतीनंतरही थकवा वाटणे हे लक्षण थायरॉईड हॉर्मोन किंवा अॅड्रेनल फॅटिगमुळे जाणवू शकते.

  • 4/8

    त्वचा व केसांमध्ये बदल हार्मोनल बदलांमुळे मुरमे, केसांची जास्त प्रमाणात वाढ (hirsutism), केस गळणे, अशी लक्षणे विशेषतः PCOS सारख्या स्थितीमध्ये दिसतात.

  • 5/8

    मनःस्थितीचे बदल आणि चिंता इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन हे मेंदूच्या रसायनशास्त्रावर प्रभाव टाकतात आणि त्यांच्या असंतुलनामुळे चिडचिड, मूडमध्ये चढ-उतार, चिंता आदी समस्या वाढू शकतात.

  • 6/8

    झोपेची समस्या कमी प्रोजेस्टेरोन किंवा जास्त कॉर्टिसॉलमुळे झोपेचे चक्र बिघडू शकते, ज्यामुळे अनिद्रा किंवा रात्री अशांत वाटणे, असे त्रास होऊ शकतात.

  • 7/8

    पचनाच्या समस्या पोट फुगणे (bloating), बद्धकोष्ठता (constipation) यांसारख्या लक्षणांचा संबंध इस्ट्रोजन किंवा कॉर्टिसॉलच्या असंतुलनाशी असू शकतो

  • 8/8

    कामेच्छेतील घट (Low Libido) इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन किंवा थायरॉईड हार्मोनल पातळी कमी झाल्यामुळे कामेच्छा कमी होऊ शकते.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Hormonal imbalance in women these signs can affect health if ignored tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.