-
हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार ७ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत लागणार असून हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
भारतामध्ये हे ग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५८ मिनिटांपासून मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हे ग्रहण लाल रंगाचे असेल ज्यामुळे त्याला ‘ब्लड मून’ देखील म्हटले जाईल. हे ग्रहण १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह मानला जातो, त्यामुळे हे ग्रहण या राशीसाठी अशुभ ठरणार नाही. या ग्रहणाच्या प्रभावाने नोकरी, व्यवसायात दुप्पट पटीने वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण सुखद अनुभव देणारे असेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. तुम्ही पदोपदी यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहण शुभ ठरेल. या काळात तुमच्या घरात आनंद वातावरण राहील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल शिवाय मानसिक शांततादेखील लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आता फक्त पैसा! कुंभ राशीत सुरू झालं चंद्रग्रहण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती क्षणात होणार लखपती
Chandra Grahan 2025 in kumbha rashi : भारतामध्ये हे ग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५८ मिनिटांपासून मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल.
Web Title: Chandra grahan 25 in kumbha rashi cancer gemini and capricorn zodic get wealthy lifestyle sap