-
Drinking Lemon Water With Honey Health Benefits: लिंबूच्या रसात असलेले सिट्रिक ऍसिड पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी व मध प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते, डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
-
रोज सकाळी लिंबू पाणी व मध प्यायल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-
रोज सकाळी लिंबू पाणी व मध प्यायल्याने त्वचा तजेलदार, स्वच्छ आणि निरोगी दिसते.
-
लिंबामधील ‘व्हिटॅमिन सी’ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
-
दिवसाची सुरुवात लिंबू पाणी व मधाने केल्यास थकवा कमी होतो.
-
कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…
-
(हेही पाहा : यंदाच्या नवरात्रीमधील नऊ दिवसांचे रंग जाणून घ्या)
Healthy Living: सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी व मध पिण्याचे फायदे माहिती आहेत का?
दिवसाची सुरुवात लिंबू पाणी व मधाने केल्यास थकवा कमी होतो.
Web Title: Health benefits of drinking lemon water with honey everyday early morning sdn