-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या नक्षत्रात तो २८ ऑक्टोबरपर्यंत असेल. या काळात दिवाळी देखील असेल त्यामुळे शुक्राचा हस्त नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या आयुष्यात धनलाभ आणि भौतिक सुख घेऊन येणारा ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचे हे गोचर लाभदायी ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा शुक्राचे गोचर पदोपदी यश देईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे नक्षत्र गोचर अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. भौतिक सुखात प्रचंड मोठी वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
दिवाळीआधी ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत, शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने दारी नांदणार लक्ष्मी
Shukra in Hasta Nakshatra: दैत्यगुरू शुक्र १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रात तो २८ ऑक्टोबरपर्यंत असेल. या काळात दिवाळी देखील असेल त्यामुळे शुक्राचा हस्त नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या आयुष्यात धनलाभ आणि भौतिक सुख घेऊन येणारा ठरेल.
Web Title: Before diwali 25 these taurus cancer libra and leo zodic sign get happiness joy love and success sap