-
ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहूचे हे परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे नक्षत्र पद गोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. फक्त मेहनत कायम ठेवा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे नक्षत्र पद गोचर लाभकारी परिणाम देईल. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सर्वपित्री अमावस्येला पितर आशीर्वाद देणार; राहूच्या गोचराने ‘या’ तीन राशींचे रातोरात भाग्य चमकणार
Rahu Nakshatra Pada Gochar 2025: पंचांगानुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये प्रवेश करणार आहे.
Web Title: Rahu nakshatra gochar 25 on sarva pitru amavasya these three zodic get happiness sap