-
मखाणा (Makhana) हा शरीरासाठी अत्यंत उपयोगी असून त्याला आयुर्वेदिक महत्त्व आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
बिहारमध्ये (Bihar) जवळपास ९० टक्के मखाण्याची निर्मिती केली जाते.
-
मखाणा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते.
-
विशेष म्हणजे मखाणे तयार करताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही.
-
सेंद्रिय पद्धतीने ही शेती केली जाते आणि त्यातून मखाणा तयार होतो.
-
दिसायला लहान असणारे मखाणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते.
-
मखाण्याला इंग्रजीत फॉक्स नट्स (Fox Nut) असे म्हणतात.
-
मखाणामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत.
-
मखाणामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाण असते.
मखाण्याला इंग्रजीत काय म्हणतात? कसा तयार करतात हा आरोग्यदायी पदार्थ
बऱ्याच ठिकाणी उपवासाच्या पदार्थांमध्ये किंवा प्रसादामध्ये हे मखाणे दिले जातात.
Web Title: What is makhana called in english know about it making process and health benefits sdn