-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, दसऱ्यानंतर दैत्यगुरू शुक्र ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातून उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या स्वराशीतील गोचराने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र गोचर शुभ असेल.हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हाल. तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
दसऱ्यानंतर ‘या’ तीन राशींना अचानक भरपूर पैसा मिळणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन गडगंज श्रीमंती देणार
Shukra Nakshatra Gochar: पंचांगानुसार, दसऱ्यानंतर दैत्यगुरू शुक्र ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातून उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून प्रवेश करेल. शुक्राच्या स्वराशीतील गोचराने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.
Web Title: Shukra nakshatra gochar 25 mesh tula and kumbha rashi get lots off money and career growth sap