• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 9 best ayurvedic drinks to boost digestion and strengthen stomach health svk

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात घेण्याजोगी ‘ही’ ९ सर्वोत्तम आयुर्वेदिक पेये

आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त असलेली ‘ही’ ९ पेये

Updated: September 21, 2025 16:14 IST
Follow Us
  • these 9 best ayurvedic drinks to boost digestion and strengthen stomach health
    1/10

    ताक (Buttermilk)
    ताक हे एक प्रो-बायोटिक आणि कॅल्शियमने समृद्ध असे दुधापासून बनलेले पेय आहे. हे पेय पचन सुधारते, चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करून, पोटफुगी कमी करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/10

    आले-चहा (Ginger Tea)
    आले पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी भरलेले आहे. हे गॅस, पोटफुगी आणि मळमळ कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/10

    ग्रीन टी (Green Tea)
    ग्रीन टी हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, विशेषतः कॅटेचिन्स. हे पचनसंस्थेतील सूज कमी करते आणि एक संतुलित मायक्रोबायोम तयार करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/10

    बडीशेप दाण्याचे पाणी (Fennel Seed Water)
    बडीशेप दाणे गॅस आणि पोटफुगी कमी करण्यासमदत करतात. त्यात अनेथोल नावाचे घटक असतात, जे पचनाच्या एंझाइम्सची निर्मिती वाढवतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/10

    केफिर (Kefir)
    केफिर हे एक फर्मेंटेड पेय आहे, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे B, K2 व खनिजे असतात, जी प्रतिकारशक्तीसही चालना देतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/10

    नारळपाणी (Coconut Water)
    नारळाचे पाणी नैसर्गिक हायड्रेशन देते. ते इलेक्ट्रोलाइट्सनेही समृद्ध आहे. त्यामुळे पचन सुधारण्यास आणि पोषक द्रव्ये शोषण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/10

    कोम्बुचा (Kombucha)
    कोम्बुचा हा फर्मेंटेड चहा आहे, जो प्रो-बायोटिक्सने भरलेला आहे. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/10

    अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
    ACV पाण्यात विरघळवून घेतल्यास पचन सुधारते. ते अॅसिटिक अॅसिड पोषण वाढवते; परंतु काही लोकांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/10

    हर्बल चहा (Herbal Teas)
    पेपरमिंट आणि कॅमोमाइलसारखा हर्बल चहा पचनसंस्थेला आराम देतो. त्यामुळे आतड्यांचे स्नायू सैल होतात, सूज कमी होते आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 10/10

    सूचना : ही माहिती फक्त सामान्य माहितीपुरती आहे. वैद्यकीय सल्ल्याला हा पर्याय नाही. अधिक माहिती किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: These 9 best ayurvedic drinks to boost digestion and strengthen stomach health svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.