• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health benefits of eating spinach vegetable regularly in diet blood deficiency cancer cells sdn

‘या’ पालेभाजीमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते तर शरीरतातील रक्ताची कमतरता होते दूर; वाचा फायदे

यामध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

September 22, 2025 17:02 IST
Follow Us
  • Health Benefits Of Eating Spinach Vegetable
    1/12

    Health Benefits Of Eating Spinach Vegetable: पालकामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ (Vitamin C) आणि बीटा-कॅरोटीन (Beta-Carotene) भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी मदत करतात.

  • 2/12

    पालकामध्ये असलेले काही घटक डोळ्यांची दृष्टी (Eyes) सुधारतात.

  • 3/12

    पालक खाल्ल्याने रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात रहातो आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

  • 4/12

    पालकामध्ये कॅल्शियम (Calcium) असते, जे हाडांना मजबूत बनवतात.

  • 5/12

    पालकामध्ये लोह (Iron) भरपूर प्रमाणात असल्यामुळे, शरीरात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी मदत करते.

  • 6/12

    पालकामध्ये फायबर (Fiber) असल्यामुळे, पचनक्रिया सुधारते.

  • 7/12

    पालक खाल्ल्याने त्वचा निरोगी (Skin Care) आणि चमकदार होते.

  • 8/12

    पालकामध्ये कॅलरीज (Calories) कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • 9/12

    पालकातील क्लोरोफिल (Chlorophyll) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.

  • 10/12

    नियमित पालक खाल्ल्याने तणाव (Stress) कमी होण्यास मदत होते.

  • 11/12

    येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…

  • 12/12

    (हेही पाहा : दररोज शेंगदाणे खाल्ल्याने खरंच ‘हे’ आरोग्यदायी फायदे होतात का?)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Health benefits of eating spinach vegetable regularly in diet blood deficiency cancer cells sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.