-
Health Benefits Of Eating White And Pink Dragon Fruit: पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर (Fiber), व्हिटॅमिन सी (Vitamin C), लोह (Iron) आणि इतर पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतात.
-
साधारणपणे पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटमध्ये साखरेचे प्रमाण गुलाबी ड्रॅगन फ्रूटपेक्षा थोडे कमी असू शकते.
-
गुलाबी ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) जास्त प्रमाणात असतात.
-
त्यामुळे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.
-
गुलाबी ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) पांढऱ्या ड्रूट फ्रूटपेक्षा थोडे जास्त असू शकते.
-
दोन्ही प्रकारची ड्रॅगन फ्रूट्स तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
-
दोन्हीमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) असतात.
-
ड्रॅगन फ्रूट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
Healthy Living: पांढरा की गुलाबी? कोणते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीराला होतात अनेक फायदे?
ड्रॅगन फ्रूट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
Web Title: White and pink dragon fruit health benefits which is more healthier to eat sdn