• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. suffering from these problems everyday know about symptoms of diabetes disease sdn

Diabetes Symptoms: डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे कोणती? तुम्हालाही ‘हे’ त्रास होत असतील तर वेळीच व्हा सावध

डायबिटीज (मधुमेही) रुग्णांसाठी आहार हे प्रामुख्याने औषधासारखे काम करते.

September 25, 2025 12:29 IST
Follow Us
  • Symptoms Of Diabetes Disease
    1/9

    डायबिटीज (मधुमेह) झाल्यानंतर शरीरावरील जखमा किंवा कापलेले भाग लवकर बरे होत नाहीत. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    दिवसभरात खूप जास्त तहान लागते आणि वारंवार पाणी प्यावेसे वाटते.

  • 3/9

    रात्रीच्या वेळीसुद्धा वारंवार लघवीला जावे लागते.

  • 4/9

    डायबिटीज झाल्यानंतर काहीही प्रयत्न न करता वजन अचानक कमी होते.

  • 5/9

    दिवसभर शरीरात सतत थकवा आणि कमजोरी जाणवते.

  • 6/9

    दृष्टी अस्पष्ट होते किंवा अंधुक दिसते आणि नेहमीपेक्षा जास्त भूक लागते.

  • 7/9

    हात आणि पायांना बधिरता (सुन पडणे) किंवा मुंग्या आल्यासारखे वाटते.

  • 8/9

    जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • 9/9

    (हेही पाहा : पांढरा की गुलाबी? कोणते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीराला होतात अनेक फायदे?)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Suffering from these problems everyday know about symptoms of diabetes disease sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.