-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या बुध तूळ राशीत असून येत्या २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, बुधाचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत होणारे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात आरोग्य तुमचे उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. अध्यात्माविषयी ओढ निर्माण होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधाचे वृश्चिक राशीत होणार परिवर्तन राशीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत होणारे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
जिकडे तिकडे पैसाच पैसा! ऑक्टोबर महिन्यात सोन्यासारखे चमकणार ‘या’ तीन राशींचे भाग्य, बुधाचा मंगळाच्या राशीतील प्रवेश करोडपती होण्याची संधी देणार
Budh Gochar in Vruschik Rashi: सध्या बुध तूळ राशीत असून येत्या २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
Web Title: Budh gochar in vruschik rashi october month 25 vrushabh vruschik and kumbha zodic get career growth job pramotion and money sap