-
These Fruits Increase Uric Acid Level: युरिक ॲसिड हा आपल्या शरीरात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे. हे प्युरिन नावाच्या नैसर्गिक घटकाच्या विघटनातून तयार होते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
युरिक अॅसिडमुळे होणारे त्रास कमी करायचे असतील तर चिंच खाणे टाळावे.
-
चिंचेमध्ये असणाऱ्या फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाणे वाढते, त्यामुळे चिंच ही युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय अधिक आम्ल असणाऱ्या पदार्थांचे सेवनही कमी करावे.
-
युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी खजुराचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
-
खजूरात प्यूरीनचे प्रमाण कमी व फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील फ्रक्टोज व परिणामी युरिक अॅसिड वाढू लागते.
-
चिकू हा अनेक आजारांवर उपाय असला तरी युरिक अॅसिडच्या समस्या असल्यास या फळाचे सेवन टाळावे.
-
चिकुमधील फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढते त्यामुळे चिकूचे सेवन शक्यतो टाळावे किंवा कमी करावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. युरिक अॅसिडची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या…
Uric Acid: तुम्हीसुद्धा ‘ही’ ३ फळं खात नाही ना? शरीरात वाढेल युरिक अॅसिडचा त्रास
युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी खजुराचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Web Title: Eating these three fruits in your diet can increase uric acid level symptoms health issue sdn