-
तेजोमय दीप तेवावाआज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी
बलिप्रतिपदा अन् दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा! (सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता राणे/लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे.
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! -
सगळा आनंद सगळे सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा… -
शुभ दिपावली…
-
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो!
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा! -
धन्वंतरीची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. -
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! -
सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा..
अतूट विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा -
प्रत्येक गोड भावंडाला भाऊबीजेच्या शुभेच्छा!
Diwali Greetings 2025: ‘दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू..’; प्रियजनांना पाठवा ‘हे’ दिवाळी शुभेच्छापत्रे
चिवडा चकलीसारख्या मित्रांना, लाडू करंजीसारख्या गोड शुभेच्छा! शुभ दीपावली!
Web Title: Diwali greetings 2025 happy deepavali festival wishes messages in marathi photos for friends family sdn