• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diwali narak chaturdashi 2025 benefits of applying ubtan powder abhyanga snan meaning photos sdn

दिवाळीच्या पहिल्या दिवशी उटणं लावून का करतात अभ्यंगस्नान? फायदे वाचून थक्क व्हाल

उटणे त्वचेचा कोरडेपणा कमी करून तिला मऊ आणि मुलायम बनवते.

Updated: October 19, 2025 11:31 IST
Follow Us
  • Benefits Of Applying Ubtan Powder Diwali
    1/9

    Narak Chaturdashi 2025: नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान (Abhyanga Snan) केले जाते. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करणे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    तेल जर तुम्ही नियमित अंगाला लावलं तर शरीराची झीज भरून निघते, शरीर आणि मन निर्मळ राहते तसेच तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते, मन प्रसन्न राहते, कामात चांगली गती मिळते.

  • 3/9

    या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात रोग होण्याचे कोणतेही कारण उरत नाही, म्हणून अभ्यंगस्नानाचे विशेष महत्व आहे.

  • 4/9

    उटणे त्वचेचा कोरडेपणा कमी करून तिला मऊ आणि मुलायम बनवते.

  • 5/9

    उटणे हे नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते, ज्यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येते.

  • 6/9

    काळवंडलेली त्वचा उजळण्यास उटणे मदत करते.

  • 7/9

    उटणे हे त्वचेवरील धूळ, तेल आणि अशुद्धी दूर करून त्वचा खोलवर स्वच्छ करते.

  • 8/9

    हळद आणि चंदन यांसारख्या घटकांमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुम रोखण्यास मदत होते.

  • 9/9

    (हेही पाहा : Weight Loss Fruits – नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ आठ फळं)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishes

Web Title: Diwali narak chaturdashi 2025 benefits of applying ubtan powder abhyanga snan meaning photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.