• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these foods are very favorite to goddess lakshmi sap

देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ‘हे’ पदार्थ, लक्ष्मीपूजनाला न विसरता दाखवा नेवैद्य

Goddess Lakshmi favorite foods: या दिवशी देवीच्या पूजा-आराधनेसोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो.

Updated: October 20, 2025 00:53 IST
Follow Us
  • Goddess Lakshmi favorite foods
    1/9

    दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते.

  • 2/9

    या दिवशी देवीच्या पूजा-आराधनेसोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो.

  • 3/9


    देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर, तांदळाची खीर खूप आवडते. त्यामुळे या दोन्हीपैकी एक खीर तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.

  • 4/9


    देवीला डाळिंब आणि द्राक्षे ही फळं खूप आवडतात, त्यामुळे तुम्हाला अगदीच काही शक्य नसेल तर तुम्ही या फळांचा नैवेद्य दाखवू शकता.

  • 5/9


    देवी लक्ष्मीच्या इतर नैवेद्याबरोबरच पानाचा विडा ठेवायला विसरू नका. पानाचा विडा आईला अत्यंत प्रिय आहे.

  • 6/9

    काजूपासून बनवण्यात आलेली बर्फी देवीला प्रिय आहे.यामुळे देवीला काजू कतलीचा नैवेद्य द्यावा. पूजा झाल्यानंतर हीच मिठाई प्रसाद म्हणून वाटावी.

  • 7/9


    देवी लक्ष्मीला बत्तासे आणि लाह्या देखील खूप प्रिय आहेत. हा नैवेद्य देखील तुम्ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे.

  • 8/9


    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9


    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
राशी भविष्यRashibhavishya

Web Title: These foods are very favorite to goddess lakshmi sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.