-
ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीत काही शुभ ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ राजयोग निर्माण होतील. यंदाच्या दिवाळीत तब्बल ५ राजयोग निर्माण होणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हे राजयोग तब्बल ८०० वर्षानंतर निर्माण होणार आहेत. ज्यात शुक्रादित्य, हंस महापुरूष, नीचभंग, नवपंचम आणि कलात्मक हा राजयोगांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हे राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. हे १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होतील. या राशींच्या व्यक्तींवर महालक्ष्मीची अखंड कृपा राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींना हा काळ अत्यंत लाभदायी असेल. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींना दिवाळीत निर्माण होणारे हे शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. घर,गाडी, जमीन खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीतील हे राजयोग अत्यंत फायदेशीर ठरतील. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान मिळेल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत सकारात्मक सिद्ध होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
भरदिवाळीत तब्बल ८०० वर्षानंतर निर्माण झाले ५ प्रभावी ‘राजयोग’, ‘या’ राशींना आठही दिशांनी ‘अष्टलक्ष्मी’ बनवणार धनवान
Rajyog Make In Diwali: या राजयोगांमध्ये शुक्रादित्य, हंस महापुरूष, नीचभंग, नवपंचम आणि कलात्मक हा राजयोगांचा समावेश आहे. हे राजयोग अत्यंत शुभ मानले जातात.
Web Title: Diwali 25 five rajyog make in diwali after 800 years these three zodic sign will be successful and happy sap