-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. वैवाहिक जीवन तुमच्या होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी ‘या’ तीन राशी नुसता पैसा कमावणार, सूर्याचे नक्षत्र गोचर देणार प्रतिष्ठा अन् प्रत्येक कामात भरपूर यश
Surya Swati Nakshatra Gochar 2025: पंचागानुसार, सूर्य २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी चित्रा नक्षत्रातून स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी हे नक्षत्र परिवर्तन होईल.
Web Title: Surya nakshatra gochar 25 these three rashi earn lots off money and wealth sap