• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lokutsav
  4. diwali ki safai cleaning memes flood social media check them out here pvp

Photos : ‘उठा उठा दिवाळी आली…’ दिवाळीच्या साफसफाईचे ‘हे’ भन्नाट मीम्स पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

दसरा संपल्यावर आपल्याला दिवाळीचे वेध लागतात आणि भारतातील घरोघरी साफसफाईला सुरुवात होते. यावेळी खोली आवरणे, पंखा साफ करणे, भांड्यांच्या स्टॅन्डमधील सर्व भांडी घासून काढणे हे तर नित्याचंच झालंय.

Updated: November 3, 2023 12:18 IST
Follow Us
  • Diwali Ki Safai Memes
    1/21

    दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे, उटण्याचा सुवास, दारासमोर काढलेली रांगोळी, चविष्ट फराळ, मिठाई, दारावरचं तोरण, रोषणाई आणि फटाके.

  • 2/21

    मात्र, दिवाळीच्या आठवडा-दोन आठवडे आधी सुरु होणारी घराची साफसफाई कदाचित कोणालाच आवडत नसेल.

  • 3/21

    दसरा संपल्यावर आपल्याला दिवाळीचे वेध लागतात आणि भारतातील घरोघरी साफसफाईला सुरुवात होते.

  • 4/21

    दिवाळीच्या साफसफाईच्या वेळेस प्रत्येकाच्याच आईने त्यांना झाडून कामाला लावलं असेल. यावेळी खोली आवरणे, पंखा साफ करणे, भांड्यांच्या स्टॅन्डमधील सर्व भांडी घासून काढणे हे तर नित्याचंच झालंय.

  • 5/21

    दरम्यान, याच परिस्थितीला अनुरूप मीम्सचा सोशल मीडियावर जणू पूर आलाय. नेटकरी आपल्या भावना या मीम्सच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.

  • 6/21

    आज आपण अशाच काही मजेशीर मीम्सवर नजर मारूया.

  • 7/21

    अरे बहुत जगह हैं…

  • 8/21

    आई आणि बहीण विरुद्ध बाबा आणि मी…

  • 9/21

    साफसफाईचे किती पैसे मिळणार..?

  • 10/21

    ग्लास फुटला…

  • 11/21

    उठा उठा दिवाळी आली…

  • 12/21

    बिचारी मुलं…

  • 13/21

    पटापट काम पूर्ण करा…

  • 14/21

    साफसफाईनंतर मी आणि माझी भावंड

  • 15/21

    दिवाळीच्या आधी माझी आई मला…

  • 16/21

    आई मी क्लासला चाललो गं..

  • 17/21

    बक्कळ धनलाभ…

  • 18/21

    किती काम करायचं मी?

  • 19/21

    मी साफसफाई करायच्या दिवशी लवकर उठत नाही तेव्हा माझी आई…

  • 20/21

    बाबांची मजा आहे बुवा.

  • 21/21

    सर्व फोटो : Pexels/Twitter

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024

Web Title: Diwali ki safai cleaning memes flood social media check them out here pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.