• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chennai drowns in deluge of water flight services suspended

…आणि चेन्नई पाण्यात बुडाली

December 2, 2015 12:13 IST
Follow Us
  • मुसळधार पावसामुळे जवळपास संपूर्ण चेन्नई शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू सरकारने शाळा, महाविद्यालयांना तातडीची सुटी जाहीर केली असून, अनेक कारखाने आणि खासगी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे. पावसामुळे विमानतळावरही गुडघ्यापर्यंत पाणी साठल्यामुळे विमान उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. बुधवारीही चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांच्या सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, लष्कराचे जवान यांची मदत घेण्यात येते आहे. (सर्व छायाचित्रे - पीटीआय)
    1/

    मुसळधार पावसामुळे जवळपास संपूर्ण चेन्नई शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू सरकारने शाळा, महाविद्यालयांना तातडीची सुटी जाहीर केली असून, अनेक कारखाने आणि खासगी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे. पावसामुळे विमानतळावरही गुडघ्यापर्यंत पाणी साठल्यामुळे विमान उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. बुधवारीही चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांच्या सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, लष्कराचे जवान यांची मदत घेण्यात येते आहे. (सर्व छायाचित्रे – पीटीआय)

  • 2/

  • 3/

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

  • 14/

  • 15/

  • 16/

  • 17/

  • 18/

  • 19/

  • 20/

  • 21/

  • 22/

  • 23/

  • 24/

  • 25/

  • 26/

  • 27/

  • 28/

TOPICS
पूरFlood

Web Title: Chennai drowns in deluge of water flight services suspended

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.