तब्बल १३५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन हँकॉक पूल अखेर रविवारी पाडण्यात आला. ( छाया: प्रदिप दास ) ( छाया: प्रदिप दास ) ( छाया: प्रदिप दास ) ( छाया: प्रदिप दास ) ( छाया: प्रदिप दास ) -
या काळात ठेवण्याच आलेल्या जम्बो ब्लॉकमुळे १५० लोकलसेवांवर परिणाम झाला. ( छाया: गणेश शिर्सेकर)
-
( छाया: गणेश शिर्सेकर)
-
या पाडकामामुळे लोकल फेऱ्या भायखळ्यापर्यंतच चालवण्यात येत होत्या. त्यामुळे एरवी गजबजलेल्या सीएसटी स्थानकावर शुकशुकाट पहायला मिळत होता. ( छाया: गणेश शिर्सेकर)
-
हँकॉक पुलाच्या पाडकामासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळादरम्यान तब्बल १८ तास लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. ( छाया: गणेश शिर्सेकर)
-
( छाया: गणेश शिर्सेकर)
-
पुलाच्या पाडकामामुळे प्रवाशांचे हाल झाले. ( छाया: गणेश शिर्सेकर)
-
( छाया: गणेश शिर्सेकर)
-
हँकॉक पूलाच्या एका बाजूकडील माझगाव तर दुसरीकडे डोंगरी आहे. या पूलामुळे येथील स्थानिकांना याचा मोठा आधार होता. हजारो प्रवाशांच्या वाहतुकीसाठी हा शॉटकर्ट ठरत होता. मात्र, हा शॉर्टकट बंद झाल्याने बराच वळसा घालावा लागणार आहे ( छाया: गणेश शिर्सेकर)
-
या पाडकामामुळे पुलाजवळच्या अनधिकृत झोपडय़ांमधील १५० कुटुंबांचे हाल झाले. ( छाया: गणेश शिर्सेकर)
असा पाडला हॅंकॉक पूल…
Web Title: 135 yr old hancock bridge comes down in 18 hrs