भुसावळ विभागात तब्बल १ लाख फुकटे प्रवासी! रेल्वेत विना तिकीट प्रवास… रेल्वेमधील सोयी-सुविधांबाबत प्रवाशांची ओरड सुरू असतानाच दुसरीकडे, विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 12:48 IST
मध्य प्रदेशातील भाजप विजयात अकोल्याचा वाटा, जाणून घ्या सविस्तर… अकोला जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींवर मध्य प्रदेशच्या निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. By लोकसत्ता टीमUpdated: December 3, 2023 17:00 IST
महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशी, पनवेल, कुर्ला, परळ, ठाण्यादरम्यान धावणार १२ विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा Mahaparinirvan Diwas Central Railway Special Train Schedule : परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेलदरम्यान या १२ विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार असल्याचे सांगितले… Updated: December 6, 2023 10:29 IST
धुक्यामुळे मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा; वेळापत्रक विस्कळीत, नोकरदारांचे हाल शुक्रवारी पहाटे धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 06:15 IST
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार, ३ डिसेंबर रोजी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 23:33 IST
मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 18:46 IST
ऑपरेशन अमानत… २.७८ कोटींचे साहित्य रेल्वे प्रवाशांना मिळाले परत ! यामध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख यांसारख्या मौल्यवान वस्तूचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 14:43 IST
मध्य रेल्वेच्या आरपीएफने ६६ प्रवाशांचे वाचवले प्राण मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाला एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अशा ६६ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 22:40 IST
होती निवृत्तीची तयारी, पण तीन दिवसांसाठी झाली बदली; अधिकारी दिल्लीत रुजू, वरिष्ठांना लिहिलं खरमरीत पत्र! बदली मूल्य म्हणून या अधिकाऱ्याला तीन लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याची भूमिका या अधिकाऱ्यानं मांडली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2023 16:01 IST
दादर स्थानकात मध्य मार्गावरील फलाट क्रमांक बदलणार, गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या नवे बदल! Platform Numbers of Dadar Railway Station : दादर स्थानकावर एकूण १५ फलाट आहेत. त्यापैकी ८ फलाट मध्य रेल्वे मार्गावर, तर… By स्नेहा कोलतेNovember 24, 2023 18:51 IST
मध्य रेल्वेचा सौर ऊर्जेवर भर, ८.११ मेगावॅट क्षमता स्थापित भारतीय रेल्वेने सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशाने सौर पॅनेल लावण्यावर भर दिला आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 13:36 IST
बडनेरा-नाशिक दिवाळी विशेष मेमू नोव्हेंबर अखेरपर्यंत धावणार; प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे… मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 14:24 IST
“मी नवाब मलिक यांना सकाळी फोन केला, ते स्वत:चा निर्णय..”, अजित पवारांचं सूचक विधान; पोटाच्या फोटोवरही मिश्किल टिप्पणी!
“राहुल गांधींच्या कार्यालयाला AM, PM मधला फरक कळत नाही, PMO कसं चालवणार..”, काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?
“मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा
नवाब मलिक अजित पवार गटात! सर्वात शेवटी बसले सत्ताधारी बाकांवर, धर्मराव अत्राम यांनी व्यक्त केला होता ‘हा’ विश्वास
12 ५० वर्षांनी मालव्य राजयोगासह तीन शुभ योग बनल्याने २०२४ मध्ये ‘या’ तीन राशी होणार करोडपती? पाहा भविष्यवेध
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पार्सल अन् वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद! बॅडमिंटन स्टार सात्विकसाईराज रंकीरेड्डीने शेअर केला हृदयस्पर्शी VIDEO