• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. honda is latest to enter indias compact suv market with br v

होंडाने सादर केली SUV BR-V

May 6, 2016 17:34 IST
Follow Us
  • भारतीय बाजारातील वाढत्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्पर्धेत स्वत:चे स्थान कायम राखण्यासाठी 'होंडा कार्स इंडिया'ने सात व्यक्तींची आसन क्षमता असलेली कॉम्पॅक्ट 'एसयूव्ही बीआर-व्ही' सादर केली आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ८.७५ ते १२.९ लाख रुपयांदरम्यान आहे.
    1/

    भारतीय बाजारातील वाढत्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्पर्धेत स्वत:चे स्थान कायम राखण्यासाठी 'होंडा कार्स इंडिया'ने सात व्यक्तींची आसन क्षमता असलेली कॉम्पॅक्ट 'एसयूव्ही बीआर-व्ही' सादर केली आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ८.७५ ते १२.९ लाख रुपयांदरम्यान आहे.

  • 2/

    होंडाच्या या गाडीची स्पर्धा बाजारात उपलब्ध असलेल्या हुंदाई क्रेटा (८.४६ लाख रुपये) आणि रेनॉल्ट डस्टर (१४.५ लाख रुपये) या गाड्यांशी आहे.

  • 3/

    होंडाने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारातील 'एसयूव्ही बीआर-व्ही' बाजारात उतरवली आहे.

  • 4/

    पेट्रोल प्रकारातील 'एसयूव्ही बीआर-व्ही'ची किंमत ८.७ ते ११.८४ लाख रुपयांदरम्यान आहे. तर डिझेल 'एसयूव्ही बीआर-व्ही' ची किंमत ९.९ ते १२.९ लाख रुपयांदरम्यान आहे.

  • 5/

    होंडाने 'एसयूव्ही बीआर-व्ही' ऑटो गिअर स्वरुपातदेखील सादर केली असून, या गाडीची दिल्लीतील किंमत ११.९९ लाख रुपये इतकी आहे.

TOPICS
कारCarहोंडाHonda

Web Title: Honda is latest to enter indias compact suv market with br v

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.