• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. forbes lists top 10 worlds largest banks in 2019 scsg

FlashBack 2019: ‘या’ आहेत जगातील दहा सर्वात मोठ्या बँका

जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या दहा बँकांबद्दल

December 30, 2019 11:19 IST
Follow Us
  • कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असतो तो म्हणजे तेथील बँक व्यवस्था. आज २१ व्या शतकामध्ये अनेक बँका जागतिक स्थरावर काम करतात. भारतामध्येही अनेक परदेशी बँका आहेत. तसंच परदेशातही अनेक भारतीय बँकांच्या शाखा आहेत. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का जगातील सर्वात मोठ्या कोणत्या १० बँका कोणत्या आहेत? फोर्ब्स मॅगझिनने नुकतीच २०१९ मधील जगातील सर्वात मोठ्या १० बँकांची यादी जाहीर केली. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत जगातील या दहा बँका...
    1/12

    कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असतो तो म्हणजे तेथील बँक व्यवस्था. आज २१ व्या शतकामध्ये अनेक बँका जागतिक स्थरावर काम करतात. भारतामध्येही अनेक परदेशी बँका आहेत. तसंच परदेशातही अनेक भारतीय बँकांच्या शाखा आहेत. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का जगातील सर्वात मोठ्या कोणत्या १० बँका कोणत्या आहेत? फोर्ब्स मॅगझिनने नुकतीच २०१९ मधील जगातील सर्वात मोठ्या १० बँकांची यादी जाहीर केली. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत जगातील या दहा बँका…

  • 2/12

    दहाव्या क्रमांकावर आहे BNP Paribas बँक. ही बँक मूळची फ्रान्समधील आहे. या बँकेच्या शाखा ७७ देशांमध्ये आहेत.

  • 3/12

    नवव्या क्रमांकावर आहे Banco Santander बँक. ही बँक मूळची स्पेनमधील आहे.

  • 4/12

    आठव्या क्रमांकावर आहे HSBC Holdings समुह. ही एक ब्रिटीश बँक आहे.

  • 5/12

    सातव्या क्रमांकावर आहे Citi Bank समुह. ही एक अमेरिकन बँक आहे. या बँकेच्या मुख्य कार्यालय न्यूयॉर्क शहरामध्ये आहे.

  • 6/12

    सहाव्या क्रमांकावर आहे Wells Fargo बँक. ही एक अमेरिकन बँक आहे. ही अमेरिकेतील चौथी सर्वात मोठी बँक आहे.

  • 7/12

    पाचव्या क्रमांकावर आहे Bank of China. नावावरुनच ही बँक चीनमधील असल्याचं स्पष्ट होतयं. ही चीनमधील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक आहे. चीनमध्ये एकूण चार सरकारी बँका आहेत.

  • 8/12

    चौथ्या क्रमांकावर आहे Bank of America. या बँकेचे मुख्य कार्यालय नॉर्थ कॅरेलॉनामध्ये आहे.

  • 9/12

    तिसऱ्या क्रमांकावर आहे China Construction Bank. ही चीनमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. या बँकेच्या केवळ चीनमध्येच १३ हजार ६२९ हून अधिक शाखा आहेत.

  • 10/12

    दुसऱ्या क्रमांकावर आहे JPMorgan Chase बँक. ही एक अमेरिकन बँक आहे.

  • 11/12

    पहिल्या क्रमांकावर आहे ICBC बँक. Industrial and Commercial Bank of China ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. एकूण संपत्ती, ग्राहक, कार्मचारी, कर्ज, ठेवी अशा सर्वच बाबतीत ही बँक जगातील इतर बँकांपेक्षा अनेक पटींनी पुढे आहे. चीनमधील सरकारी बँकांच्या यादीमध्ये ही बँक अग्रस्थानी आहे.

  • 12/12

    भारतातील एकही बँक या यादीमध्ये नाही. मात्र भारतातील सर्वात मोठ्या बँकेबद्दल बोलायचे झाल्यास एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे.

Web Title: Forbes lists top 10 worlds largest banks in 2019 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.