• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 42 then and now photos of australia show how much damage the fires have already done scsg

वणव्यानंतर असा दिसतो ऑस्ट्रेलिया, पाहा अंगावर शहारे आणणारे ४२ धक्कादायक फोटो

हे फोटो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल

January 9, 2020 16:53 IST
Follow Us
  • भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला. न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातील खुरटय़ा जंगलांमध्ये लागलेल्या आगींचे विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. ‘बुशफायर’ असे या वणव्यांचे नामकरण करण्यात आलं आहे. सोमवारी या भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर समोर आलेले तेथील चित्र अगदी अंगावर शहारे आणणारं आहे.
    1/43

    भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला. न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातील खुरटय़ा जंगलांमध्ये लागलेल्या आगींचे विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. ‘बुशफायर’ असे या वणव्यांचे नामकरण करण्यात आलं आहे. सोमवारी या भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर समोर आलेले तेथील चित्र अगदी अंगावर शहारे आणणारं आहे.

  • 2/43

    कांगारु आइसलॅण्डमधील हा आग लागण्यापूर्वीचा फोटो. (फोटो सौजन्य: ajcx89)

  • 3/43

    वणवा भडकल्यानंतर कांगारु आइसलॅण्ड असे दिसत होते. (फोटो सौजन्य: Kayne Davis)

  • 4/43

    आर्लुईन मोटर लॉजचा वणवा पेटण्याआधीचा फोटो (फोटो सौजन्य: TripAdvisor)

  • 5/43

    आर्लुईन मोटर लॉजचा वणवा पेटल्यानंतरचा फोटो (फोटो सौजन्य: elliebmorello)

  • 6/43

    मिनी गोल्फ क्लबचा आग लागण्यापूर्वीचा फोटो (फोटो सौजन्य: batemansbayminigolf)

  • 7/43

    मिनी गोल्फ क्लबचा लागल्यानंतरचा फोटो (फोटो सौजन्य: batemansbayminigolf)

  • 8/43

    मिरिंबुला येथील आग लागण्यापूर्वीचा फोटो (फोटो सौजन्य: Fiona Purcell)

  • 9/43

    आग लागल्यानंतरचा मिरिंबुला येथील फोटो (फोटो सौजन्य: Fiona Purcell)

  • 10/43

    वांडेन रोडचा आग लागण्यापूर्वीचा फोटो (फोटो सौजन्य: ames_rfs)

  • 11/43

    वांडेन रोडचा आग लागल्यानंतरचा फोटो (फोटो सौजन्य: ames_rfs)

  • 12/43

    बेटका रोडचा आग लागण्यापूर्वीचा फोटो (फोटो सौजन्य: Google Maps)

  • 13/43

    बेटका रोडचा आग लागल्यानंतरचा फोटो (फोटो सौजन्य: Luke Henriques-Gomes)

  • 14/43

    मालाकोट शहराचे आग लागण्यापूर्वीचा फोटो (फोटो सौजन्य: CattanScience)

  • 15/43

    मालाकोट शहराचे आग लागल्यानंतरचा फोटो (फोटो सौजन्य: CattanScience)

  • 16/43

    कोबार्गो येथील रस्ता वणवा पेटण्याआधी असा सुंदर दिसायचा. (फोटो सौजन्य: unsinkable02)

  • 17/43

    वणव्याची आग लागल्यानंतरची याच कोबार्गोची परिस्थिती. (फोटो सौजन्य: unsinkable02)

  • 18/43

    सीडनी शहरातील ऑपेरा हाऊसचा वणवा पेटण्याआधीची फोटो (फोटो सौजन्य: unsinkable02)

  • 19/43

    सीडनी शहरातील ऑपेरा हाऊसचा वणवा पेटणल्यानंतरचा फोटो (फोटो सौजन्य: unsinkable02)

  • 20/43

    ऑस्ट्रेलियातील वणव्याचा परिणाम न्यूझीलंडमध्येही दिसून येत आहे. माऊंट कूकचा हा फोटो वणवा पेटण्यापूर्वीचा. (फोटो सौजन्य: JChandler66)

  • 21/43

    माऊंट कूकचा हा फोटो वणवा पेटल्यानंतरचा. (फोटो सौजन्य: JChandler66)

  • 22/43

    शेतांच्या बाजूला असणारे एक घर वणवा पेटण्यापूर्वी (फोटो सौजन्य: Sribala Subramanian)

  • 23/43

    शेतांच्या बाजूला असणारे एक घर वणवा पेटल्यानंतर (फोटो सौजन्य: Sribala Subramanian)

  • 24/43

    ब्लू माऊंटचा आग लागण्याआधीचा फोटो (फोटो सौजन्य: formercatholic)

  • 25/43

    वणवा धगधगत असतानचा ब्लू माऊंट फोटो (फोटो सौजन्य: formercatholic)

  • 26/43

    आग लागण्याआधी कानबेरा येथील जंगलाचा फोटो. (फोटो सौजन्य: OMGLMAOWTF)

  • 27/43

    वणवा पेटल्यानंतर नष्ट झालेले कानबेरा जंगलाचा फोटो. (फोटो सौजन्य: OMGLMAOWTF)

  • 28/43

    कोबार्गो येथील रस्ता वणवा पेटण्याआधी असा सुंदर दिसायचा. (फोटो सौजन्य: Google Maps)

  • 29/43

    वणव्याची आग लागल्यानंतरची याच कोबार्गोची परिस्थिती. (फोटो सौजन्य: AtticusThomas)

  • 30/43

    मालाकोटा वार्फचा आग लागण्याआधीचा फोटो. (फोटो सौजन्य: travelvictoria)

  • 31/43

    वणवा भडकल्यानंतरचा मालाकोटा वार्फचा फोटो. (फोटो सौजन्य: bluesfestblues)

  • 32/43

    जिओनोवा ब्रिज आग लागण्याआधी असा दिसत होता. (फोटो सौजन्य: Heritage Council Victoria)

  • 33/43

    वणवा पेटला तेव्हा हाच जिओनोवा ब्रिज असा दिसत होता. (फोटो सौजन्य: GippsNews)

  • 34/43

    ब्लू माऊंटचा आग लागण्याआधीचा फोटो (फोटो सौजन्य: formercatholic)

  • 35/43

    वणवा धगधगत असतानचा ब्लू माऊंट फोटो (फोटो सौजन्य: formercatholic)

  • 36/43

    साराफिल्ड व्हिक्टोरीया जंगलांचा वणव्याआधीचा फोटो. (फोटो सौजन्य: Tom-Cotton)

  • 37/43

    वणवा पेटल्यानंतरचा साराफिल्ड व्हिक्टोरीया जंगलांचा फोटो (फोटो सौजन्य: Tom-Cotton)

  • 38/43

    मोगो वाइल्डलाइफ पार्कचा हा आग लागण्यापूर्वीचा फोटो. (फोटो सौजन्य: tripadvisor)

  • 39/43

    वणवा भडकल्यानंतर मोगो वाइल्डलाइफ पार्कचा हा फोटो. (फोटो सौजन्य: Zookeeper Chad)

  • 40/43

    कांगारु आइसलॅण्डमधील हा आग लागण्यापूर्वीचा फोटो. (फोटो सौजन्य: Southern Ocean Lodge)

  • 41/43

    वणवा भडकल्यानंतर कांगारु आइसलॅण्ड असे दिसत होते. (फोटो सौजन्य: 7news)

  • 42/43

    तातहारा समुद्रकिनारा वणवा पेटण्याआधी असे पर्यटकांनी फुललेला असायचा. (फोटो सौजन्य: jaxond24)

  • 43/43

    तातहारा समुद्रकिनारा आगीमध्ये अनेक झाडे जळून भस्म झाल्यानंतर असा दिसतोय (फोटो सौजन्य: jaxond24)

Web Title: 42 then and now photos of australia show how much damage the fires have already done scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.