• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modi taking inputs from top 50 officials to revive economy dmp

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या रणनितीसाठी पंतप्रधान मोदींची टॉप ५० अधिकाऱ्यांसोबत बैठक

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वित्त आणि व्यापार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
    1/10

    अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वित्त आणि व्यापार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

  • 2/10

    करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर नेमका किती आणि काय परिणाम झालाय, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

  • 3/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. (संग्रहित छायाचित्र)

  • 4/10

    संग्रहित छायाचित्र

  • 5/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

  • 6/10

  • 7/10

  • 8/10

    सर्वच क्षेत्रांनी पुन्हा वेग पकडावा, या दृष्टीने या पॅकेजमध्ये तरतुदी केल्या आहेत.

  • 9/10

    "करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम झाालय, त्याचा आम्ही आढावा घेत आहोत आणि गरज पडली तर अधिक उपायोजना करू" असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे.

  • 10/10

    देशात आता अनलॉक २ सुरु आहे. त्या अंतर्गत काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. पण अजूनही अर्थव्यवस्थेने वेग पकडलेला नाही.

Web Title: Pm modi taking inputs from top 50 officials to revive economy dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.