• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 314 beds are getting ready in brand new building at an upcoming dedicated covid care centre in baner pune asy

पुणे : सहा मजली कोविड सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरु

August 24, 2020 20:51 IST
Follow Us
  • पुणे : शिवाजीनगर येथे ८०० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारल्यानंतर आता बाणेर येथे सहा मजली कोविड केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (सर्व छायाचित्रे - अरुल होरायझन)
    1/

    पुणे : शिवाजीनगर येथे ८०० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारल्यानंतर आता बाणेर येथे सहा मजली कोविड केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)

  • 2/

    या सहा मजली कोविड केअर सेंटरमधील ३१४ ऑक्सिजन बेडपैकी ४० आयसीयू बेड तयार झाले आहेत.

  • 3/

    यासाठी विविध वैद्यकीय उपकरणं आणि वस्तूंची जोडणी सुरु असतानाचे छायाचित्र.

  • 4/

    कोविड सेंटरच्या सुविधांची पाहणी करताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी.

  • 5/

    टेबल, बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर्स अशी सर्व उपकरण या ठिकाणी आणली गेली आहेत.

  • 6/

    अंतर्गत भागाच्या रंगरंगोटीचे कामही वेगाने सुरु आहे.

  • 7/

    सुसज्ज असे बेड्स लावत असताना कामगार

  • 8/

    या सहामजली कोविड केअर सेंटरचे बाहेरुन रंगकाम सुरु असताना.

  • 9/

    या आयसीयू विभागाच्या तयारीचे काम सोमवारी युद्धपातळीवर सुरु होते.

  • 10/

    लवकरच पुण्यातील या दुसऱ्या कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: 314 beds are getting ready in brand new building at an upcoming dedicated covid care centre in baner pune asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.