• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • पाऊस
  • अमित शाह
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • पाऊस
  • अमित शाह
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. night curfew in pune scsg

शांतता कर्फ्यू सुरू आहे! पुणेकर घरात, रस्त्यांवर शुकशुकाट

पहिल्याच दिवशी पुण्यामध्ये दिसून आला नाइट कर्फ्यूचा परिणाम

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सर्व महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मंगळवारी रात्रीपासूनच पुण्यात दिसू लागलाय. (सर्व फोटो: आशिष काळे)
    1/6

    ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सर्व महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मंगळवारी रात्रीपासूनच पुण्यात दिसू लागलाय. (सर्व फोटो: आशिष काळे)

  • 2/6

    मंगळवारी रात्री पुण्यातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसलं.

  • 3/6

    जिल्हास्तरावर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

  • 4/6

    पुण्यामध्ये रात्री संचरबंदीचा परिणाम दिसून आला. रात्री पोलीस अनेक ठिकाणी गस्त घातलानाही दिसून आले.

  • 5/6

    अशाप्रकारे पुण्यातील मुख्य बाजारपेठा आणि प्रमुख रस्ते ओस पडले होते.

  • 6/6

    अगदी मोजक्या संख्येने रात्री पुण्यामधील मुख्य रस्त्यांवर गाड्यांची वाहतूक सुरु होती. मात्र शहरातील अनेक रस्ते हे रिकामेच होते.

Web Title: Night curfew in pune scsg

IndianExpress
  • Cash at residence: Govt likely to bring impeachment motion against Justice Varma
  • US orders pause on new student visa interviews globally: report
  • As Lalu’s family gets another son, the one who never escaped eclipse – Tej Pratap Yadav
  • ‘Treating her like she’s a criminal’: Bombay HC pulls up govt, Pune college for rustication, arrest of student over Operation Sindoor post
  • IPL 2025, LSG vs RCB LIVE Cricket Score: Stand-in skipper Jitesh Sharma powers Royal Challengers Bengaluru to stunning win
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us