• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. metro man e sreedharan open to chief ministership if bjp comes to power in kerala scsg

‘मेट्रो मॅन’ भाजपा प्रवेशाआधीच प्रचंड आशावादी; म्हणाले, “केरळमध्ये कमळ फुलवणार आणि गरज पडल्यास…”

भाजपाची निवड का केली यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं

Updated: September 9, 2021 00:34 IST
Follow Us
  • पुढील आठवड्यामध्ये भाजपामध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी पक्ष प्रवेशआधीच आपल्या राजकीय महत्वकांशांसंदर्भात भाष्य केलं आहे.
    1/16

    पुढील आठवड्यामध्ये भाजपामध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी पक्ष प्रवेशआधीच आपल्या राजकीय महत्वकांशांसंदर्भात भाष्य केलं आहे.

  • 2/16

    केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असंही श्रीधरन यांनी म्हटलं आहे.

  • 3/16

    या वर्षी केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्यास राज्यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प उभारणे आणि राज्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास प्राधान्य दिलं जाईल असं श्रीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.

  • 4/16

    पीटीआयशी बोलताना श्रीधरन यांनी पक्षाने ठरवल्यास आपण विधानसभा निवडणूक लढण्यास आणि त्यानंतर पक्ष विजयी झाल्यास मुख्यमंत्री पद संभाळण्यासही तयार असल्याचे म्हटलं आहे. 

  • 5/16

    ८८ वर्षीय श्रीधरन यांनी आपल्याला राज्यपाल होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल हे पूर्णपणे संविधानातील तरतुदीनुसार निर्माण करण्यात आलेलं आहे. राज्यपालांकडे काही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे अशा पदावर राहून मला राज्यासाठी काही सकारात्मक योगदान देता येणार नाही, असं श्रीधरन सांगतात.

  • 6/16

    "माझं मुख्य ध्येय भाजपाला केरळमध्ये सत्तेत आणण्याचं आहे. भाजपाने केरळमध्ये निवडणूक जिंकल्यास राज्यातील दोन तीन महत्वाच्या क्षेत्रांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प राबवणे आणि राज्यात जास्तीत जास्त उद्योगांना आकर्षित करण्यास प्राधान्य दिलं जाईल," असं श्रीधरन म्हणाले.

  • 7/16

    केरळमधील पोन्नालीमध्ये राहणाऱ्या श्रीधरन यांनी पीटीआय भाषाला दिलेल्या टेलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये राज्यावरील कर्जासंदर्भातही चिंता व्यक्त केलीय. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही वित्त आयोगाची स्थापना करणार आहोत, असं श्रीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.

  • 8/16

    "आज राज्य कर्जाच्या जाळ्यात अडकलं आहे. राज्याने अनेक ठिकाणांहून निधी उधारीवर घेतला आहे. प्रत्येक मल्याळी व्यक्तीवर आझ एक लाख २० हजारांचे कर्ज आहे," असा दावा श्रीधरन यांनी केलाय.

  • 9/16

    "राज्याची आर्थिक स्थितीचा अर्थ काढल्यास राज्याचं दिवाळं निघाणार असून त्या दिशेनेच राज्याची आर्थिक वाटचाल सुरु आहे तरीही सरकार अजूनही पैसे उधार घेत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज आहे आणि आम्ही यावर तोडगा नक्कीच काढू," असा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला. 

  • 10/16

    श्रीधरन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्षाला केरळमध्ये चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल. राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून अलटून पालटून एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रण्ट म्हणजेच यूडीएफची सत्ता आहे.

  • 11/16

    श्रीधरन यांनी यासंदर्भात बोलताना, "भाजपाने सांगितल्यास मी विधानसभा निवडणूक लढवतेल," असं सांगितलं. त्याचप्रमाणे पक्षाने सांगितलं तर मी मुख्यमंत्री पदही संभाळण्यास तयार आहे असंही श्रीधन म्हणाले.

  • 12/16

    "मुख्यमंत्री पद स्वीकारल्याशिवाय जी प्राथमिक ध्येय डोळ्यासमोर ठेवली आहेत ती पूर्ण करता येणार नाहीत, हे मी आताच सांगू इच्छितो," अशा स्पष्ट शब्दांमध्ये श्रीधरन यांनी आपल्या राजकीय महत्वकांशा बोलून दाखवल्या आहेत. 

  • 13/16

    श्रीधनर हे अधिकृतरित्या २५ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

  • 14/16

    तुम्ही पक्ष म्हणून भाजपाची निवड का केली असा प्रश्न विचारला असता श्रीधरन यांनी केरळच्या लोकांना फायदा झाला पाहिजे असं मला वाटतं. सध्या सत्तेत असणाऱ्या यूडीएफ आणि एलडीएफकडे राज्याचा विकास करण्याची क्षमता नाहीय असं श्रीधरन म्हणाले.

  • 15/16

    "मी एका वेगळ्या कारणासाठी भाजपाची निवड केली. केरळमध्ये दोन्ही यूडीएफ आणि एलडीएफ आलटून पालटून सत्तेत येतात. त्यांना खरं तर राज्याचा विकास करता येत नाहीय. मागील २० वर्षांमध्ये राज्यात एकही उद्योग आलेला नाहीय," अशी टीका श्रीधरन यांनी केली.

  • 16/16

    वेगवेगळ्या मुद्द्यावर राज्यातील सरकारचे केंद्राशी वाद सुरु असतात. दोन्हीकडील सरकारचे अनेक मुद्द्यांवर एकमत नाहीय. याचा परिणाम राज्याच्या विकासावर होतोय. आज केरळमध्ये भाजपा सत्तेत आली तर राज्य सराकरचे केंद्राशी चांगले संबंध निर्माण होतील, असा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला. सध्या श्रीधरन हे एका पुलाच्या बांधकामाच्या प्रकल्पावर काम करत असून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. (सर्व फोटो सोशल मिडियावरुन साभार)

TOPICS
निवडणूक २०२४
Elections 2024

Web Title: Metro man e sreedharan open to chief ministership if bjp comes to power in kerala scsg

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • पिंपरी : मुदत संपूनही पिंपरीत रस्ते खोदाई; महापालिकेने दिला गुन्हे दाखल करण्याचा इशारा
  • केंद्र सरकार सर्वपक्षीय शिष्टमंडळे ‘या’ ३३ देशांमध्येच का पाठवतंय? कोणत्या आधारावर निवड केली?
  • सिडको भूखंडाची १७ वर्षांपासून प्रतीक्षा, ५८६ प्रकल्पग्रस्तांना इरादापत्र देऊनही भूखंडाचा ताबा नाही
  • कर थकबाकीवर दंड आकारणी अंगलट, उत्पन्न घटले, ‘अभय’ योजना…
  • “माझं माझ्या नवऱ्याशी भांडण…;” अर्चना पूरन सिंह पतीबद्दल काय म्हणाली? ‘त्या’ अफवांवर सोडलं मौन…
  • रांजणपाडा गावातील नागरिक दूषित पाण्याने त्रस्त
  • “पदव्युत्तर शिक्षण घेतलं, ८५ लाखांचं कर्ज झालं, पण आता मॅकडोनाल्डमध्ये तुटपुंज्या पगाराची नोकरी”, रेडिटवर तरुणाने मांडली कैफियत
  • नागपूर : सोन्याचे दागिने, रोख रक्कम असलेली पर्स महिला मेट्रोत विसरली, पण…
  • National Herald Case : “सोनिया आणि राहुल गांधींनी आर्थिक अफरातफर करुन १४२ कोटी रुपये कमवले”, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा दावा
  • कल्याणमध्ये श्री सप्तश्रृंगी इमारतीत विनापरवानगी दुरुस्ती केल्याबद्दल सदस्यावर मनुष्य वधाचा गुन्हा
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Supreme Court grants interim bail to Ashoka University professor arrested ‘over remarks on Operation Sindoor’
  • Express Investigation: Tweak in Jal Jeevan tender rule removed cap on expense, led to Rs 16,000-crore extra cost
  • As India struck terror targets inside Pakistan and PoK, T-72 tanks, BMP-2 armoured vehicles moved up to LoC
  • Trump unveils $175 billion ‘Golden Dome’ missile defence system
  • C Raja Mohan writes: How to Trump-proof India-US relations
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us