• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pegasus project list of world leaders in leaked database scsg

Pegasus Project : १० पंतप्रधान, ३ राष्ट्राध्यक्ष आणि एका राजाचा फोन हॅक, पाहा कोणाकोणाचं नाव आहे ‘या’ यादीत

पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली, यामध्ये १० पंतप्रधान, ३ राष्ट्राध्यक्ष आणि एका राजाचा फोन हॅक करण्यात आल्याचं म्हटलंय

July 22, 2021 08:41 IST
Follow Us
  • Pegasus Project World Leaders in Leaked Database
    1/22

    इस्रायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह सध्याच्या १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • 2/22

    एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करीत असते.

  • 3/22

    मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे.

  • 4/22

    पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे.

  • 5/22

    पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून आहे. या अहवालानुसार जगभरातील १० पंतप्रधान, ३ राष्ट्राध्यक्ष आणि एका राजाचा फोन हॅक करण्यात आलाय. ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार या यादीत कोणाची नावं आहेत पाहूयात…

  • 6/22

    फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन

  • 7/22

    दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा

  • 8/22

    इराकचे राष्ट्राध्यक्ष बरहाम सलिह

  • 9/22

    मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे

  • 10/22

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

  • 11/22

    इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली

  • 12/22

    मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी

  • 13/22

    लेबेनॉनचे माजी पंतप्रधान साद हारीरी

  • 14/22

    चार्ल्स मायकल बेल्जियमचे माजी अध्यक्ष (सध्या युरोपीयन काऊन्सीलचे अध्यक्ष)

  • 15/22

    मॅक्सिकोचे माजी अध्यक्ष फिलीप कॅल्डेरोन

  • 16/22

    या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोेबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.

  • 17/22

    जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

  • 18/22

    एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता.

  • 19/22

    २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे ‘ल माँद’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

  • 20/22

    पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

  • 21/22

    अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीने एनएसओला यात डिजिटल ओशनच्या माध्यमातून सर्व्हर्सची मदत केली होती.

  • 22/22

    डिजिटल ओशन या कंपनीने आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर्स, द इंडियन एक्सप्रेस आणि पिक्साबेवरुन साभार)

TOPICS
मोबाइल
Mobile

Web Title: Pegasus project list of world leaders in leaked database scsg

IndianExpress
  • Twist in Indore man’s murder during Meghalaya honeymoon; police say wife Sonam hired killers, arrested
  • ‘Show is over’: IDF diverts Gaza-bound aid ship carrying Greta Thunberg to Israel
  • 2034 earliest for simultaneous polls under existing Bills: One Nation, One Election panel chief
  • Eye on strong export advantage, India not keen to dent Turkey trade ties with curbs
  • Didi Ki Rasoi: How Bihar turned thousands of rural homemakers into independent food entrepreneurs
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us