• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chhattisgarh cm bhupesh baghel present at mahatma phule wada in pune pbs

Photos : महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त छत्तीसगडचे मुख्यमंत्री पुण्यातील फुले वाड्यात, कोण-कोण उपस्थित? पाहा फोटो…

महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

November 28, 2021 19:03 IST
Follow Us
  • महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
    1/7

    महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

  • 2/7

    यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.

  • 3/7

    या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी ‘सौ दर्द छुपे है सिने में… मगर अलग मजा है जिने में…’ सारख्या शेरोशायरीचाही वापर केला.

  • 4/7

    “हे मविआ सरकार स्थापन झाल्याचं अजूनही अनेकांना पचनी पडेना. ठिक आहे असूद्या. हे सरकार खंबीर आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

  • 5/7

    3 जानेवारीला पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

  • 6/7

    तसेच भिडेंच्या वाड्याचं शाळेचं काय झालं? हे विचारणारे खूप भेटतात, पण त्यांना फुले वाड्यात कधी यावंसं वाटत नाही. अखेर आम्हीच तोही निर्णय घेतलाय. यानुसार भिडे वाड्यात मुलींचीच शाळा सुरू होणार. पुणे मनपाच ही शाळा चालवणार आहे, अशी माहिती भुजबळांनी दिली.

  • 7/7

    या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारीही हजर होते.

TOPICS
महात्मा फुलेMahatma Phule

Web Title: Chhattisgarh cm bhupesh baghel present at mahatma phule wada in pune pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.