• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. those 5 indian big politician whos next generation failed in politics pbs

Photos : भारतीय राजकारणात दबदबा राहिलेले असे 5 दिग्गज नेते, ज्यांची मुलं तितकी यशस्वी झाली नाही

भारतीय राजकारणात असे अनेक दिग्गज राजकीय नेते आहेत ज्यांनी मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंत मजल गाठली. मात्र, त्यांची पुढच्या पिढीने राजकारणात प्रवेश करूनही त्यांना वडिलांप्रमाणे यश मिळवता आलं नाही.

November 30, 2021 23:57 IST
Follow Us
  • Photos : भारतीय राजकारणात दबदबा राहिलेले असे 5 दिग्गज नेते, ज्यांची मुलं तितकी यशस्वी झाली नाही
    1/7
  • 2/7

    लाल बहादुर शास्त्री १९६४ ते १९६६ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. त्यांना २ मुलं होती. त्यांची नाव अनिल शास्त्री आणि सुनिल शास्त्री. दोघेही राजकारणात आले, मात्र त्यांना वडिलांप्रमाणे राजकीय यश मिळालं नाही.

  • 3/7

    चंद्रशेखर सिंह भारतातील मोठे नेते होते. ते त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. चंद्रशेखर १९९० मध्ये जवळपास ११ महिन्यांसाठी पंतप्रधान होते.

  • 4/7

    चंद्रशेखर यांना दोन मुलं होती. त्यांची नावं पंकज शेखर आणि नीरज शेखर अशी होती. नीरज शेखर यांनी वडिलांच्या राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेत राजकारणात प्रवेश केला. मात्र, नीरज आपल्या राजकीय जीवनात खासदार पदाच्या पलिकडे जाऊ शकले नाही.

  • 5/7

    पी. व्ही. नरसिंह राव यांचा समावेश देशाच्या दिग्गज नेत्यांमध्ये होतो. ते १९९१ ते १९९६ पर्यंत ५ वर्ष देशाचे पंतप्रधान होते. ते त्यांच्या खास कार्यशैलीमुळेही चर्चेत होते. नरसिंह राव यांना दोन मुलं होती. रंगा राव आणि राजेश्वर राव या दोघांनीही राजकारणात प्रवेशे केला. यानंतर रंगा राव आमदार, तर राजेश्वर राव खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना वडिलांप्रमाणे देशाच्या राजकारणात तसं स्थान मिळवता आलं नाही.

  • 6/7

    विश्वनाथ प्रताप सिंह १९८९ ते १९९० पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. ते उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले. त्यांचा मुलगा अजय प्रताप सिंह देखील राजकारणात आला. मात्र, त्यांना स्वतःची वेगळी ओळख तयार करता आली नाही. सध्या ते सक्रीय राजकारणापासून दूर आहेत.

  • 7/7

    इंद्र कुमार गुजराल देशाचे १२ वे पंतप्रधान होते. ते जवळपास ९ महिने पंतप्रधान होते. ते केंद्रात माहिती आणि प्रसारण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री देखील राहिले. त्यांचा मुलगा नरेश गुजराल देखील राजकारणात आले. ते शिरोमणी अकाली दलात होते. राज्यसभेतील खासदार नरेश गुजराल यांना देखील वडिलांप्रमाणे मोठ्या पदावर पोहचता आलं नाही.

TOPICS
राजकारणPoliticsराजकारणीPolitician

Web Title: Those 5 indian big politician whos next generation failed in politics pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.