scorecardresearch

राजकारण

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
murlidhar mohol met raj thackeray
9 Photos
PHOTOS : केंद्रीय मंत्रीपदी बसल्यानंतर मुरलीधर मोहोळ शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला! पाहा फोटो

खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. (सर्व फोटो- मुरलीधर मोहोळ…

people vote for change against modi in lok sabha election
“भाजपाला संपूर्ण बहुमत नाकारुन भारतीय जनतेने राजकारण…”, विनय हर्डीकर यांचं परखड मत

देशातली आर्थिक विषमता जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत अनेक गोष्टी मागे पडत आहेत. प्रत्येक वेळी राजकीय घोषणांवर निवडून यायचं आणि अर्थव्यवस्था…

Controversy over changes in NCERT 11th Political Science textbook
‘मतपेढीच्या राजकारणाचा तुष्टीकरणाशी संबंध’; एनसीईआरटीच्या ११वी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरणांत बदलांमुळे वाद

एनसीईआरटीने १२वीच्या पाठ्यपुस्तकांत केलेल्या बदलांवरून वाद निर्माण झाला असतानाच आता ११वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातही महत्त्वाचे बदल केल्याचे समोर आले आहे.

eid ul adha sangli marathi news
सांगली: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी

मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी शाही ईदगाह मैदानावर गर्दी केली होती.

Chhagan Bhujbal Big statement
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत?; उत्तर देत म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो..”

नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांनी मौन सोडलं आहे, त्यांनी आपली थेट भूमिका मांडली आहे.

What Devendra Fadnavis Said?
“उद्धव ठाकरेंना मुंबईत मिळालेली मतं ही मराठी माणसांची किंवा हिंदूंची नाहीत, तर..” फडणवीसांचं वक्तव्य

मुंबईत गुरुवारी भाजपा विजय संकल्प मेळावा पार पडला त्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.

Manoj jarange patil
15 Photos
PHOTOS : मराठा आंदोलन; बेमुदत उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे.

Kangana Ranaut says film industry work is easy
चित्रपटांमध्ये काम करणं राजकारणापेक्षा सोपं, खासदार कंगना रणौत यांचं विधान; म्हणाल्या, “मला इतका त्रास…”

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत या आता मंडी मतदारसंघातून भाजपाच्या खासदार आहेत.

constitutional awareness politics over protecting the constitution
चतु:सूत्र : ‘संविधान बचावा’चे राजकारण

कोणतेही राजकारण, आणि म्हणून लोकशाही राजकारणदेखील समाजातल्या सत्तासंबंधांशी निगडित असते, या सत्तासंबंधांवर तोललेले राजकारण असते आणि त्या अर्थाने त्यात नेहमीच…

legacy of political families in narendra modi led nda cabinet
अग्रलेख : घराणेदार…

केंद्रीय मंत्रिमंडळातील १५ मंत्री ‘पुढल्या पिढी’तले आणि ज्या पक्षांशी भाजपने घरोबा केला आहे वा होता त्यापैकीही अनेक पक्ष एका कुटुंबाहाती;…

संबंधित बातम्या