• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. read full list of public holiday 2022 in maharashtra by government pbs

२०२२ मध्ये एकूण २५ सार्वजनिक सुट्ट्या, ८ वेळा शनिवार किंवा रविवार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर…

नोकरदार व्यक्ती म्हटलं की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्याही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच त्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत असतो.

December 3, 2021 14:18 IST
Follow Us
  • नोकरदार व्यक्ती म्हटलं की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्याही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात.
    1/7

    नोकरदार व्यक्ती म्हटलं की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्याही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात.

  • 2/7

    या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये नोकरदारांना घरच्यांसोबत वेळ घालवता येतो आणि कामातून काहीसा ब्रेक घेऊन विसावाही घेता येतो.

  • 3/7

    त्यामुळे नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच त्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत असतो.

  • 4/7

    महाराष्ट्रातील नोकरदारांची ही वाट पाहणं संपलंय.

  • 5/7

    महाराष्ट्र सरकारने वर्ष २०२२ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. याप्रमाणे २०२२ मध्ये एकूण २५ सुट्ट्या आहेत.

  • 6/7

    एकूण २५ सुट्ट्यांपैकी १ एप्रिल २०२२ ची एक सुट्टी ही केवळ केवळ बँकांसाठी असणार आहे. ती सुट्टी बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी देण्यात आली आहे.

  • 7/7

    याशिवाय एकूण २ सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी आणि ६ सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा साप्ताहिक सुट्ट्या असणाऱ्यांना या सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद आपल्या आठवडी सुट्ट्यांच्या रुपातच घ्यावा लागणार आहे.

TOPICS
बॅंकBankसार्वजनिक सुट्ट्याPublic HolidaysहॉलिडेHoliday

Web Title: Read full list of public holiday 2022 in maharashtra by government pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.