• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of penguin park cum enclosure in ahmedabad gujrat pbs

Photos : मुंबईनंतर आता गुजरातमधील या शहरातही ‘पेंग्विन पार्क’, फोटो पाहा…

महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आलाय.

Updated: December 6, 2021 01:04 IST
Follow Us
  • महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आलाय. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
    1/9

    महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आलाय. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 2/9

    गुजरातचे शिक्षण मंत्री जितूभाई वघाणी यांनी अहमदाबादमधील या पार्कचं उद्घाटन केलं. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 3/9

    गुजरातमधील या पेंग्विन प्रदर्शनासाठी एकूण २६४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 4/9

    गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांनी स्वतः या प्रकल्पाची पाहणी केली. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 5/9

    या ठिकाणी एकूण ५ अफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 6/9

    गुजरात सरकार आधी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमधून पेंग्विन आणण्याचा विचार करत होतं. मात्र, अखेर अफ्रिकन पेंग्विन आणण्याचा निर्णय घेण्यात आला. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 7/9

    अफ्रिकन प्रजातीचे हे पेंग्विन अफ्रिकेत नामिबिया आणि दक्षिण अफ्रिकेत आढळतात. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 8/9

    अफिकन पेंग्विन ही लुप्त होत असलेली प्रजाती आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

  • 9/9

    या पेंग्विनची या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

TOPICS
अहमदाबादAhmedabadगुजरातGujarat

Web Title: Photos of penguin park cum enclosure in ahmedabad gujrat pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.