scorecardresearch

Gujrat News

हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला झटका, हार्दिक पटेल यांनी ५ कारणांमुळे दिला राजीनामा

गुजरात काँग्रेसचे कार्ययकरी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Sonia Gandhi Hardik Patel
गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम! म्हणाले, “आज हिंमत करून…!”

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

What is the Par Tapi Narmada river linking project
विश्लेषण : पार-तापी-नर्मदा प्रकल्पाचा वाद काय आहे? गुजरातेत सत्तारूढ भाजपलाच त्यावर माघार का घ्यावी लागली?

महाराष्ट्रात आधीच पाण्याची टंचाई असताना राज्यातील पाणी गुजरातला देण्यास विरोध होत आहे.

भगवान श्रीकृष्णांच्या बहिणीला पत्नी म्हटल्याने वाद, गुजरात भाजपाचे अध्यक्ष माफी मागत म्हणाले…

गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात भगवान श्रीकृष्णांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

Sonia Gandhi Hardik Patel
“माझी अवस्था नसबंदी करावी लागलेल्या वरासारखी, कारण…”, गुजरातमध्ये हार्दिक पटेल काँग्रेसवर नाराज

गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात आपली अवस्था नुकतेच लग्न झालेल्या आणि नसबंदी करावी लागलेल्या वरासारखी झाल्याचं…

लग्नासाठी धर्मांतर केलेल्या हिंदू मुलींच्या तुलनेत मुस्लीम मुलींची संख्या जास्त; काँग्रेस नेत्याचं विधान

अशा मुद्द्यांसोबत छेडछाड करून त्यांना समोर आणलं जातं हे गंभीर आहे, असंही काँग्रेस नेते शेख यांनी म्हटलं आहे.

crime
धक्कादायक! द कश्मीर फाईल्स, हिंदू देवतांवर अभद्र टिप्पणी केल्याचा आरोप; मंदिरात घासायला लावलं नाक

व्हिडीओमध्ये राजेश मेघवाल लोकांच्या दबावाखाली येऊन एका मंदिरात नाक घासताना दिसत होते.

bhagwad gita to be included in school syllabus in gujrat
शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश, गुजरात सरकारचा मोठा निर्णय!

सहावी ते १२वीच्या अभ्यासक्रमात भगवद गीतेचा समावेश करण्यात आला असून पुढील वर्षापासून शिकवण्यास सुरुवात होईल.

jinnah
गुजरातमध्ये RSS च्या प्रदर्शनात मोहम्मद अली जिनांना मानाचं स्थान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या वार्षिक तीन दिवसीय संमेलनाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावल्याने…

karnataka hijab row Jayant Patil role on hijab issue
“…म्हणून महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्नच नाही;” जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

amit shah constituency gandhinagar cricket tournament on article 370
कलम ३७० च्या नावानं भाजपा भरवणार क्रिकेट टुर्नामेंट! अमित शाहांच्या मतदारसंघात होणार आयोजन

गुजरातच्या गांधीनगरमध्ये कलम ३७० च्या नावाने क्रिकेट टुर्नामेंट खेळवली जाणार असून अमित शाह यांनीच ही कल्पना मांडली होती!

गुजरात: अदानींच्या मालकीचं बंदर पुन्हा वादात; पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या मालवाहू जहाजात सापडलं….

गुजरातमधील अदानी बंदरावर (Adani Port APSEZ) सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केलीय.

गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय.

aircraft restaurant
गुजरातमध्ये एअरक्राफ्ट रेस्टॉरंट; एअरबस ३२० विकत घेऊन त्यातच उभारलं भन्नाट हॉटेल

जगातील नववे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट गुजरात वडोदरामध्ये उघडले आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

गुजरातमधील करोना मृतांची संख्या ५७२२ टक्क्यांनी अधिक; माहिती लपवल्याचा धक्कादायक खुलासा

नुकत्याच जाहीर एका अहवालात करोना मृत्यूंबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात सर्वाधिक माहिती लपवल्याचा ठपका गुजरातवर ठेवण्यात आलाय.

मोदी केंद्रात गेल्यापासून गुजरातमधील संस्थांना ‘अच्छे दिन’; निधी ३५० टक्क्यांनी वाढल्याचा कॅगचा खुलासा

२०१४ पासून केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुजरातला मिळणाऱ्या केंद्रीय निधीत ३५० टक्के वाढ झाली आहे, असं कॅगच्या अहवालात म्हटलंय.

…म्हणून जिग्नेश मेवाणींनी टाळला काँग्रेस प्रवेश; पत्रकार परिषदेत सांगितलं कारण!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (CPI) कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी…

Heroin drugs smuggling mundra port gujrat
गुजरातमधील ३००० किलो ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाईला वेग, चेन्नईतील जोडप्याला कोठडी

२१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Gujrat Photos

9 Photos
Photos : मुंबईनंतर आता गुजरातमधील या शहरातही ‘पेंग्विन पार्क’, फोटो पाहा…

महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आलाय.

View Photos
ताज्या बातम्या