-
पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले.
-
दोन विद्यमान तर पाच माजी मुख्यमंत्री पराभूत झाले.
-
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी तसेच उत्तराखंडचे पुष्करसिंह धामी पराभूत झाले.
-
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल पराभूत झाले.
-
याखेरीज पंजाबमध्ये राजिंदरकौर भट्टल या माजी मुख्यमंत्री पराभूत झाल्या आहेत.
-
गोव्यात उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर तसेच अन्य एक उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस उमेदवारांकडून पराभूत झाले.
Assembly Election Results 2022 : दोन मुख्यमंत्री तर पाच माजी उपमुख्यमंत्री पराभूत
Web Title: Assembly election results 2022 up uttarakhand goa manipur punjab former chief minister and deputy chief minister who lost election photos sdn