• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. violent protests rock sri lanka amid escalating crisis dpj

Sri lanka Economic Crisis; श्रीलंकेत हिंसाचाराचा उद्रेक, माणसंच घेतायतं माणसांचा जीव, पाहा फोटो

श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे.

Updated: May 11, 2022 19:02 IST
Follow Us
  • महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.
    1/12

    महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.

  • 2/12

    संतापलेल्या जनतेने अनेक राजकीय नेत्यांच्या घरांना आग लावली आहे. यात महिंदा राजपक्षे यांच्या घरालाही आग लावल्याची घटना घडली आहे

  • 3/12

    परिणामी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.

  • 4/12

    मात्र, सरकारच्या या नियमांना पायदळी तुडवत श्रीलंकेत नागरिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी आणि हिंसाचार सुरुच ठेवला आहे.

  • 5/12

    या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेसह खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

  • 6/12

    सरकारविरोधी समर्थक अशा प्रकारे अनेक ठिकाणी तातपुरत्या स्वरुपाच्या झोपड्या बांधून राहत आहेत.

  • 7/12

    सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे.

  • 8/12

    या हिंसाचारात एका राजकिय नेत्याचा मृत्यू झाला आहे,

  • 9/12

    या हिंसाचारात ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

  • 10/12

    जमावाने महिंदा आणि गोटाबाया यांचे वडील डी ए राजपक्षे यांच्या स्मरणार्थ बांधलेले – मेदामुलाना, हंबनटोटा येथील स्मारकरेही नष्ट केली आहेत.

  • 11/12

    श्रीलंकन सरकारने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या इतरांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर गोळीबाळ करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 12/12

    आक्रमक झालेल्या जनतेला शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर करावा लागला

TOPICS
राजकारणPolitics

Web Title: Violent protests rock sri lanka amid escalating crisis dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.