• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. forest department rescue a forest cat from well in sangli pbs

Photos : सांगलीमध्ये ५० फूट विहिरीत पडलेल्या रानमांजराची वन विभागाकडून सुटका

सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले.

June 19, 2022 19:44 IST
Follow Us
  • सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले.
    1/6

    सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले.

  • 2/6

    मिरज-कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दंडोबा डोंगरावर विहिरीत हे रानमांजर अडकले होते.

  • 3/6

    दंडोबा डोंगरावर गिर्यारोहणसाठी गेलेल्या तरुणांना विहिरीत प्राणी पडला असल्याचे दिसले. त्यांनी वन विभागाला विहिरीत कोल्हा पडल्याचे सांगितले.

  • 4/6

    वन क्षेत्रपाल युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, सागर थोरात, पूजा राजमाने, भोला पाटील आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

  • 5/6

    पाहणी केल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तो कोल्हा नसून रानमांजर असल्याचे लक्षात आले.

  • 6/6

    ५० फूट खोलीची विहीर सिमेंट काँक्रीटने बांधलेली असल्याने दोरीच्या शिडीवरुन खाली उतरून जाळीच्या मदतीने रानमांजराला वर काढले. तपासणी करून त्याला पुन्हा मुक्त करण्यात आले.

TOPICS
जंगलForestवन विभागForest DepartmentसांगलीSangli

Web Title: Forest department rescue a forest cat from well in sangli pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.