Associate Partner
Granthm
Samsung

सांगली

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
swords, Sangli, seized, youth arrested,
सांगली : विक्रीसाठी आणलेल्या १० तलवारी जप्त, तरुणाला अटक

सांगली-आष्टा मार्गावर दुचाकीवरून तलवारी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सांगली शहर पोलिसांनी अटक करून १० तलवारी हस्तगत केल्या.

sangli almatti dam marathi news,
Video: सांगलीत पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीच्या विसर्गामध्ये २५ हजार क्युसेकची वाढ

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असून दोन्ही नद्या आता पात्राबाहेर पडल्या आहेत.

Sangli, Theft, flats, Sangli news,
दिवसाउजेडी दोन सदनिकांतील सात लाखांचा ऐवज लंपास

सांगलीतील संजयनगरमधील दोन सदनिकांची कडीकोयंडे कापून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी दिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यासह सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

Rain, Western Ghats, Almatti dam,
सांगली : पश्चिम घाटात संततधार सुरूच, महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून १ लाख क्युसेकचा विसर्ग

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या ४८ तासाहून अधिक काळ मुसळधार पाउस पडत असल्याने वारणेचे पाणी यंदाच्या हंगामात दुसर्‍यांदा पात्राबाहेर पडले आहे.

Sangli district, upper tehsildar,
सांगली : निकाल विरोधात दिला म्हणून अप्पर तहसीलदारांना मारण्याची धमकी

शेतातील वहिवाट रस्त्याबद्दल विरोधात निकाल दिल्याच्या रागातून संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा ४८ तासांच्या आत खून…

Vishal Patil rno
Vishal Patil : काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला? खासदार विशाल पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Vishal Patil in Sangli : विशाल पाटील सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

sangli, Kadegaon, Kadegaon s tabut Ceremony, Muharram, Hindu-Muslim Unity, Tradition, Community Celebration, sangli news, latest news,
सांगली : कडेगावमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम उत्साहात

हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतिक असलेला कडेगावचा गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

injured bull
माथेफिरुने केलेला कुऱ्हाडीचा घाव पाठीत वर्मी बसला, गावभर फिरस्ती अन् माणुसकी मदतीला धावली

वळूला पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असून संजय नगर पोलीस स्टेशमध्ये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू होती.

Harshvarrdhan Patil
Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

Harshvardhan Patil Sangli Speech : हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वादळात दिवा लावला आहे.

संबंधित बातम्या